Mihana Publications

Slider8
Slider1
Slider2
Slider3
previous arrow
next arrow

जगातील उत्तुंग व्यक्तिमत्वांची चरित्रे, वैविध्यपूर्ण विषय तसेच संशोधनपर ऐतिहासिक ग्रंथ, साहित्य संदर्भ जरूर वाचा…
कथा, कादंबरी, काव्य या सर्व प्रकारच्या ललित गद्य - पद्य स्वरूपाच्या साहित्याने नटलेली आमची संग्राह्य प्रकाशने.

Shivjayanti

Buy online at mihana publications

Picks for you

Bookstore bestsellers

  • -15%
    (0)

    शहेनशहा Shahenshah

    भारत सरकारनं उत्कृष्ट निर्मितीसाठी गौरवलेल्या शहेनशहा औरंगजेबाची ना. सं. इनामदारलिखित शोकात्मकथा

    Original price was: ₹700.00.Current price is: ₹595.00.
  • -15%
    (0)

    शिकस्त SHIKAST

    पार्वतीबाई पेशव्यांच्या आयुष्यात तोतया प्रकरणामुळे झालेली गूढतेची वलयं आणि त्यात अडकलेल्या पार्वतीबाईंची चातकी होरपळ… त्याची शोकांतिका ना. सं. इनामदार यांच्या प्रभावी प्रत्ययकारी शैलीतून

    Original price was: ₹600.00.Current price is: ₹510.00.
  • -15%
    (0)

    मंत्रावेगळा MANTRAVEGLA

    नादान ठरलेल्या शेवटच्या बाजीराव पेशव्याचं वेगळंच दर्शन घडविणारी खळबळजनक कादंबरी

    Original price was: ₹600.00.Current price is: ₹510.00.
  • -15%
    (0)

    राजेश्री RAJESHREE

    हे चरित्र नव्हे, शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचं नव्यानं आकलन घडविणारी कलाकृती आहे

    Original price was: ₹700.00.Current price is: ₹595.00.
  • -15%
    (0)

    झेप ZEP

    जिवाची बाजी लावून बलाढ्य इंग्रजांशी झुंजणाऱ्या त्रिंबकजी डेंगळेंची चरितकथा

    Original price was: ₹400.00.Current price is: ₹340.00.
  • -15%
    (0)

    झुंज ZUNJ

    शृंगार व वीररसानं ओतप्रोत भरलेली यशवंतराव होळकरांची शोकांतिका

    Original price was: ₹600.00.Current price is: ₹510.00.
  • -15%
    (0)

    राऊ RAU

    पराक्रमी बाजीराव व स्वरुपसुंदर मस्तानी यांची विलक्षण गहिरी भावकथा

    Original price was: ₹500.00.Current price is: ₹425.00.
  • -15%
    (0)

    विजयनगर कहाणी वैभवशाली साम्राज्याची Vijaynagar Kahani Vaibhavshali Samrajyachi

    इ. सन १३३६ ते १५६५ या सुमारे २५० वर्षांच्या देदिप्यमान उज्ज्वल इतिहासाची साक्ष देणारा देखणा तरलपट डोळ्यांपुढे उभा करणारी कादंबरी

    Original price was: ₹500.00.Current price is: ₹425.00.
  • -15%
    (0)

    तपस्या Tapasya

    महारोग्यांच्या करुणामय जीवनाचं चलतचित्र दाखवणारी डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांची कादंबरी

    Original price was: ₹600.00.Current price is: ₹510.00.
  • -15%
    (0)

    एकाक्ष Ekaksha

    कावळ्याचे भावविश्र्व, त्याला दशक्रियाविधीत प्राप्त महत्त्व; विनोदी खुमासदार शैलीत तरीही विषयाचा सखोल विचार करायला लावणारी, पकड न सोडणारी कादंबरी!!

    Original price was: ₹175.00.Current price is: ₹148.75.
  • -15%
    (0)

    वीरांगना VEERANGANA

    पूर्व पाकिस्तान आणि १९७० नंतर बांग्लादेशमधल्या हिंदू जनतेवर वेळोवेळी झालेला आणि अजूनही होत असलेला अन्याय आणि अत्याचार यांच्या पार्श्र्वभूमीवरची, सत्यघटनांवर आधारित खळबळजनक आणि नाट्यमय कादंबरी.

    Original price was: ₹250.00.Current price is: ₹212.50.
  • -15%
    (0)

    गारंबीचा बापू Garambicha Bapu

    सारे संकेत झुगारून बेफाम जगणारा, राधेवर बेभान प्रेम करणारा, ‘अफाट’ बापू.

    Original price was: ₹350.00.Current price is: ₹297.50.
Select the fields to be shown. Others will be hidden. Drag and drop to rearrange the order.
  • Image
  • SKU
  • Rating
  • Price
  • Stock
  • Availability
  • Add to cart
  • Description
  • Content
  • Weight
  • Dimensions
  • Additional information
Click outside to hide the comparison bar
Compare
Shopping cart close