Mihana Publications

Description

आपले प्राचीन तत्त्वज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा गाढा अभ्यास असलेल्या तैमणी यांची ‘सायन्स ऑफ योग’ ही त्यावरील टीका, योगसूत्रांचा अभ्यास करण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कोणताही वैयक्तिक किंवा सांप्रदायिक पूर्वग्रह न ठेवता, सूत्रांचा तर्कशुद्ध अर्थ त्यात आधुनिक दृष्टिकोनातून स्पष्ट केला आहे. या टीकेचा मराठी अनुवाद ‘योगशास्त्राभ्यास-भाग१’ मध्ये आहे. त्यावर आधारित असलेला भाग २, हा सूत्रे आणि संलग्न तत्त्वज्ञान अधिक सुलभ प्रकारे समजाऊन घेण्यास मदत करतो. निष्पक्ष विवेचन व सोपी, प्रभावी मांडणी यांमुळे हे पुस्तक अभ्यासकांना योगतत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी उपयुक्त व नवी दृष्टी देणारे ठरेल.

Additional information

Weight 875 g
Dimensions 18 × 25 cm
Pages (Double Crown)

412

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “योगशास्त्राभ्यास – Yogshastrabhyas”

Your email address will not be published. Required fields are marked *

योगशास्त्राभ्यास - Yogshastrabhyas
You're viewing: योगशास्त्राभ्यास – Yogshastrabhyas Original price was: ₹1,000.00.Current price is: ₹850.00.
Add to cart
Select the fields to be shown. Others will be hidden. Drag and drop to rearrange the order.
  • Image
  • SKU
  • Rating
  • Price
  • Stock
  • Availability
  • Add to cart
  • Description
  • Content
  • Weight
  • Dimensions
  • Additional information
Click outside to hide the comparison bar
Compare
Shopping cart close