ब्लॉग1

हिरवाईनं बहरणाऱ्या ॠतुची चाहूल लागली आता!! पावसाची गाणी गुणगुणणं सुरू झालं, ग्रीष्मातला गुलमोहोराचा बहर, बहाव्याचा पिवळाधम्मक बहर जाऊन आता हिरवागार गारवा अनुभवायला मिळणार, याची वाट पाहणं सुरू झालंय. प्रत्येकाच्या मनात हा पाऊस बरसत असतो; मग तो कोणत्याही स्वरूपात बरसत असेल! कुणाला गावंसं वाटेल, कुणाला चित्र काढावंसं वाटेल, लेखन करावं वाटेल. कुणाच्या मनात कविता उमटतील, कुणाला […]