Showing 49–64 of 174 results
-
-15%छत्रपती राजाराम महाराज पत्रे – Chhatrapati Rajaram Maharaj Patre
Original price was: ₹500.00.₹425.00Current price is: ₹425.00.‘अस्सल पत्राचा एक चिटोरा देखील समस्त बखरींचे मत हाणून पाडण्यास पुरेसा असतो!’ – इतिहासाचार्य वि.का.राजवाडे. मराठ्यांच्या राज्याला पुनर्जीवित करणाऱ्या शिवपुत्र, दिल्लींद्रपदलिप्सवः ॥ श्री राजारामछत्रपती ॥ यांच्या स्मृतींस सादर अर्पण. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी इतिहासाला संशोधनात्मक अभ्यासाद्वारे वाचकांसमोर परखडपणे मांडणारा लेखक! प्रथमेश खामकर
-
-15%जनावरांचे आजार व उपचार Janawaranche Aajar Va Upchar
Original price was: ₹350.00.₹297.50Current price is: ₹297.50. -
-15%जपा मुलांचे डोळे Japa Mulanche Dole
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00. -
-15%जागतिक इतिहासाचे ओझरते दर्शन Jagtik Itihasache Ozarte Darshan
Original price was: ₹2,000.00.₹1,700.00Current price is: ₹1,700.00. -
-15%जागतिक नोबेल कवी JAGATIK NOBEL KAVI
Original price was: ₹500.00.₹425.00Current price is: ₹425.00.जागतिक नोबेल विजेत्या पंधरा कवींच्या कवितांचा मराठी अनुवाद.
-
-15%जागतिक समाजचिंतक आणि महात्मा बसवेश्वर Jagatik Samajchintak Ani MAHATMA BASWESHWAR
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.जगातील ग्रीस, युरोप, अमेरिका, चीन, रशिया आणि आशियातील समाजचिंतकांशी, तत्त्वचिंतकांशी महात्मा बसवेश्वरांच्या कार्याची तौलनिक समीक्षा
-
-15%जीवनसेतु Jeevansetu
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00.इतिहाससंशोधक सेत् माधवराव पगडी यांच्या ‘जीवनाचा सेत्’ कसा बांधला गेला याचं दर्शन घडवणारं त्यांचं प्रेरक व मार्गदर्शक आत्मचरित्र.
-
-15%ज्ञानदेवांचा आत्मसंवाद Dnyandevancha Aatmasanwad
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00. -
-15%झुंज ZUNJ
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00.शृंगार व वीररसानं ओतप्रोत भरलेली यशवंतराव होळकरांची शोकांतिका
-
-15%झेप ZEP
Original price was: ₹400.00.₹340.00Current price is: ₹340.00.जिवाची बाजी लावून बलाढ्य इंग्रजांशी झुंजणाऱ्या त्रिंबकजी डेंगळेंची चरितकथा
-
-15%डॉ. आंबेडकरांना भावलेला भगवान बुद्धांचा धम्म Dr. Ambedkarana Bhavlela Bhagwan Buddhancha Dhamma
Original price was: ₹400.00.₹340.00Current price is: ₹340.00.भगवान बुद्धांचा ‘धम्म’ काय होता; डॉ. आंबेडकरांना तो कशाप्रकारे भावला याचे विश्लेषण वालवडकरांनी केले आहे.
-
-15%तटरक्षक खारफुटी Tatarakshak Khaarphuti
Original price was: ₹250.00.₹212.00Current price is: ₹212.00. -
-15%तनमनाच्या भोवऱ्यात Tanmanachya Bhovryat
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00. -
-15%तपस्या Tapasya
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00.महारोग्यांच्या करुणामय जीवनाचं चलतचित्र दाखवणारी डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांची कादंबरी
-
-15%तराळ अंतराळ Taral Antaral
Original price was: ₹550.00.₹467.50Current price is: ₹467.50.दलितांचे कैवारी, दीपस्तंभ बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य पुढे नेणारे सामाजिक कार्यकर्ते, दलित साहित्यिक अशा बहुआयामी शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ हे आत्मचरित्र ही केवळ कैफियत नाही, वेदना नाही तर दलितत्त्वाचा इतिहास आहे.