-
-15%
गोरटा हत्याकांड – Gorta Hatyakand
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील जालियनवाला बाग म्हणजे ‘गोरटा हत्याकांड’. या गाजलेल्या ऐतिहासिक घटनेवर रोचक अशी ही ऐतिहासिक कादंबरी. ऐतिहासिक संदर्भ आणि ललित लेखन यांचा चांगला मेळ अर्चना देव यांनी ‘गोरटा हत्याकांड’ या ऐतिहासिक कादंबरीत घातला आहे.
-
-15%
पंजाबची वाघीण बीबी गुलाब कौर Punjabchi Waghin Bibi Gulab Kaur
सशस्त्र महिला क्रांतीकारक बीबी गुलाब कौरचे धगधगते जीवन चरित्र.
-
-15%
मनस्विनी Manaswini
इतिहासात गर्भरेखमी पैठणीत अबोल दुःखाचा धागा असूनही वीण घट्ट धरून ठेवणाऱ्या पेशवीणबाई श्रीमंत काशीबाई यांची कहाणी
-
-15%
साम्बादित्य Sambaditya
कोण हा सांब? श्रीकृष्णाचा पुत्र! सांब जरी नायक असला तरी श्रीकृष्ण, जाम्बवती, लक्ष्मणा यांच्या नजरेतून सांब ची रोमांचक जीवनगाथा.