-
-15%मी एक मास्तर MI EK MASTER
Original price was: ₹500.00.₹425.00Current price is: ₹425.00.फुलाफळांनी बहरलेली लोणावळ्यातील गुरुकुल शिक्षणसंस्था. तिच्या वेलींच्या मुळाशी ज्यांनी विनम्रभावाने आपल्या घामाचे खत फवारलं ते ज्येष्ठ व विद्यार्थ्यांचे लाडके व्यक्तिमत्त्व – श्री. दीपक ‘मास्तर’!