-
-15%गोकुली Gokuli
Original price was: ₹350.00.₹297.50Current price is: ₹297.50.राधा हे एक रहस्य आहे. या रहस्याचा अतिशय संवेदनशीलतेने घेतलेला वेध म्हणजे ‘गोकुली’ ही कादंबरी आहे. प्रफुल्लता जाधव यांनी राधेकडे राधाभाव, राधा रहस्य, राधा ही प्रेयसी अशा विविध अंगांनी पाहिलं आहे. कृष्णप्रिया राधेचं सांगोपांग दर्शन घडवणारी ही कादंबरी आहे.