-
-15%
अवकाश पेलताना – Avakash Peltana
कादंबरीकार प्रियांका कर्णिक यांचा हा पहिला कथासंग्रह. संघर्ष आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक द्वंद्वांचं वैविध्यपूर्ण चित्रण असणारा कथासंग्रह
-
-15%
भवचक्र Bhavachakra
गोव्यातील पोर्तुगीजांच्या काळापासूनचा ४५० वर्षांच्या इतिहासाचा धांडोळा घेत वर्तमानाशी नाळ जोडणारी कादंबरी. मानवी स्वभावाचे कंगोरे, श्रद्धा-अंधश्रद्धा यांचा विचार, काळानुसरूप बदलत जाणारी माणसं या सर्व गोष्टींचं दर्शन घडवणारी प्रियांका कर्णिक यांची ‘भवचक्र’
-
-15%
-
-15%
सावल्या – Savlya
२०१७ चा ना. सी. फडके पुरस्कार मिळालेली प्रियांका कर्णिक यांची कादंबरी ‘मिहाना पब्लिकेशन्स’वर उपलब्ध. पुरुषी विकृत वासनेमुळे जीवन उद्ध्वस्त होणाऱ्या मुलीच्या मानसिकतेचं विदारक दर्शन घडवणारी कादंबरी.