-
-15%महाराणी येसूबाई Maharani Yesubai
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.छत्रपती शिवाजी महाराजांची ज्येष्ठ सून, संभाजी महाराजांची महाराणी येसूबाई यांना सुमारे तीस वर्षे शत्रुच्या बंदीवासात जीवन कंठावे लागले. त्यांचे हे चरित्र अनेक भगिनींना कार्यकर्तृत्वाची प्रेरणा देईल.