Description
सध्याच्या स्पर्धेच्या वेगवान युगात लोकांना विविध विवंचनांमुळे अनेक मानसिक त्रासांना सामोरे जावे लागते. त्याचा परिणाम शरीरावर सुद्धा होत असतोच. या शारीरिक, मानसिक त्रासांनी ग्रासल्यानंतर पुष्पौषधे ही कशी उपयुक्त ठरतात हे डॉ. श्री. गो. पळसुले यांनी प्रस्तुत भाषांतरित पुस्तकात उदाहरणांसहित सिद्ध केले आहे.
Reviews
There are no reviews yet.