Description
गोव्यातील पोर्तुगीजांच्या काळापासूनचा ४५० वर्षांच्या इतिहासाचा धांडोळा घेत वर्तमानाशी नाळ जोडणारी कादंबरी. मानवी स्वभावाचे कंगोरे, श्रद्धा-अंधश्रद्धा यांचा विचार, काळानुसरूप बदलत जाणारी माणसं या सर्व गोष्टींचं दर्शन घडवणारी प्रियांका कर्णिक यांची ‘भवचक्र’





Reviews
There are no reviews yet.