Description
मेंदूच्या उत्क्रांतीचा नवविचार शास्त्रीय परिभाषेतून मांडणारे माहितीपूर्ण पुस्तक. मेंदूची रचना, आणि मांडणी यांची सविस्तर माहिती रोचक पद्धतीनं डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे यांनी प्रस्तत पुस्तकातून सांगितली आहे. माणसाच्या मेंदूरचनेचे कुतूहल सर्वकाल आहेच. त्या कुतूहलातून निर्मिलेले ‘सतत बदलणारा मेंदू’ हे सहस्रबुद्धे यांचे पुस्तक अभ्यसनीय अन् वाचनीय आहे.
Reviews
There are no reviews yet.