Description
भिल्लांची जीवनकहाणी सांगणारी ‘सातपुड्याचे अश्रू’ ही कादंबरी. जिचा देह चितेवर राख झाला त्या सोमी या भिल्लीणीची संघर्षकथा वाचकांना प्रेरित करते आणि मन हेलावूनही टाकते. सातपुड्यातल्या आदिवासींच्या संस्कृतीचं आरसपानी दर्शन घडवणारी ही कादंबरी आहे.
Reviews
There are no reviews yet.