-
-15%
आनंदभैरवी Anandbhairavi
सरस्वतीपुत्र असलेले बाकीबाब म्हणजेच बा. भ. बोरकर, मराठी कवितेला उंचीवर नेऊन ठेवणारे रसिकमनाचे कवी. त्यांचा हा काव्यसंग्रह म्हणजे विविध कालखंडातील, विविध प्रसंगाने लिहिलेल्या कवितांचे एकत्रीकरण केलेला काव्यसंग्रह आहे.
-
-15%