-
-15%
तराळ अंतराळ Taral Antaral
दलितांचे कैवारी, दीपस्तंभ बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य पुढे नेणारे सामाजिक कार्यकर्ते, दलित साहित्यिक अशा बहुआयामी शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ हे आत्मचरित्र ही केवळ कैफियत नाही, वेदना नाही तर दलितत्त्वाचा इतिहास आहे.