-
-15%
मालकाचं खातं Malkacha Khata
ही शेतमजुरांच्या कष्टी जीवनावरची प्रभावी कादंबरी आहे. मनाला भिडणारी व्यक्तिचित्रे, ग्रामीण बोलीचं सौंदर्य आणि शेतमजुरांच्या जीवनातील दाहकता चित्रित करणारी ही कादंबरी आहे.
-
-15%
साळवानाची खोप Salvanachi Khop
लेखिकेने कोंबडीसारख्या पक्ष्याला साहित्याच्या रूपातून जगापुढे आणले. एक प्रकारे हे कोंबडीचं अल्पजीवन चरित्र होत.