Showing 33–48 of 76 results
-
-15% -
-15%भवचक्र Bhavachakra
Original price was: ₹250.00.₹212.50Current price is: ₹212.50.गोव्यातील पोर्तुगीजांच्या काळापासूनचा ४५० वर्षांच्या इतिहासाचा धांडोळा घेत वर्तमानाशी नाळ जोडणारी कादंबरी. मानवी स्वभावाचे कंगोरे, श्रद्धा-अंधश्रद्धा यांचा विचार, काळानुसरूप बदलत जाणारी माणसं या सर्व गोष्टींचं दर्शन घडवणारी प्रियांका कर्णिक यांची ‘भवचक्र’
-
-15% -
-15%मंत्रावेगळा MANTRAVEGLA
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00.नादान ठरलेल्या शेवटच्या बाजीराव पेशव्याचं वेगळंच दर्शन घडविणारी खळबळजनक कादंबरी
-
-15%मनस्विनी Manaswini
Original price was: ₹250.00.₹212.50Current price is: ₹212.50.इतिहासात गर्भरेखमी पैठणीत अबोल दुःखाचा धागा असूनही वीण घट्ट धरून ठेवणाऱ्या पेशवीणबाई श्रीमंत काशीबाई यांची कहाणी
-
-15%महाक्षत्रिय – MAHAKSHATRIYA
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.कन्नड साहित्यक्षेत्रातील पं. नरसिंहशास्त्री देवुडु हे मोठे लेखक यांची ‘महाक्षत्रिय’ विजयालक्ष्मी रेवणकर यांनी अनुवादाच्या माध्यमातून मराठी वाचकांना उपलब्ध करून दिली आहे. भारतीय पुराणकथा आणि लेखकाची कल्पनाशक्ती यांची अजोड बांधणी असणारी कादंबरी
-
-15%महाराणी येसूबाई Maharani Yesubai
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.छत्रपती शिवाजी महाराजांची ज्येष्ठ सून, संभाजी महाराजांची महाराणी येसूबाई यांना सुमारे तीस वर्षे शत्रुच्या बंदीवासात जीवन कंठावे लागले. त्यांचे हे चरित्र अनेक भगिनींना कार्यकर्तृत्वाची प्रेरणा देईल.
-
New!-15% -
New!-15% -
-15%मालकाचं खातं Malkacha Khata
Original price was: ₹450.00.₹382.50Current price is: ₹382.50.ही शेतमजुरांच्या कष्टी जीवनावरची प्रभावी कादंबरी आहे. मनाला भिडणारी व्यक्तिचित्रे, ग्रामीण बोलीचं सौंदर्य आणि शेतमजुरांच्या जीवनातील दाहकता चित्रित करणारी ही कादंबरी आहे.
-
-15% -
-15%मुंगी उडाली आकाशी Mungi Udali Aakashi
Original price was: ₹175.00.₹149.00Current price is: ₹149.00. -
-15% -
-15%यशोदा Yashoda
Original price was: ₹125.00.₹106.25Current price is: ₹106.25.यशोदेच्या सौंदर्यानं गारंबीला रसिक बनवलं पण तेच सौंदर्य तिच्यासाठी अभिशाप ठरलं!
-
-15% -
-15%राऊ RAU
Original price was: ₹500.00.₹425.00Current price is: ₹425.00.पराक्रमी बाजीराव व स्वरुपसुंदर मस्तानी यांची विलक्षण गहिरी भावकथा