Showing all 12 results
-
-15%
अघोरी Aghori
सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम करणारे लेखक माधव दामले यांचा ‘अघोरी’ हा दीर्घकथासंग्रह.‘अघोरी’ आणि ‘ती एक लबाड स्त्री होती’ या दोन साहस आणि रहस्यप्रधान दीर्घकथा वाचकांची उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत.
-
-15%
अवकाश पेलताना – Avakash Peltana
कादंबरीकार प्रियांका कर्णिक यांचा हा पहिला कथासंग्रह. संघर्ष आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मानसिक द्वंद्वांचं वैविध्यपूर्ण चित्रण असणारा कथासंग्रह
-
-15%
आव्हानांचे लावून अत्तर Avhanache Lavoon Attar
आव्हाने पेलून त्यातून सकारात्मकतेचे समान सूत्र सांगणाऱ्या स्त्री-कथा!
-
-15%
इशारा Ishara
माणसातल्या पशुत्वाचं दर्शन घडवणाऱ्या दोन दीर्घकथांचा संग्रह. लेखक माधव दामले यांच्या ओघवत्या लेखनशैलीमुळे ‘प्रतिलिपी’ या ॲपवर अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या दीर्घकथांचा संग्रह वाचकांसाठी पुस्तकरूपात उपलब्ध.
-
-15%
कथा अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या Katha Adnyat Swatantryasainikanchya
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्वातंत्र्यवीर व क्रांतिकारकांसोबतच सामान्य नागरिकांनी आपले बलिदान दिले आहे. ज्यांनी बलिदान दिले त्यांना आठवणे, त्यांच्या त्यागाचं स्मरण या गोष्टीरूपी पुस्तकामध्ये आहे.
-
-15%
कुरतडलेल्या कथा Kurtadlelya Katha
चमचमाटी बॉलिवुडमधील सत्याच्या आधारानं लिहिलेल्या कथांचा काळजाला स्पर्शून जाणारा कथासंग्रह.
-
-15%
नगरवधू आणि इतर कथा Nagarvadhu Ani Iter Katha
Original price was: ₹250.00.₹213.00Current price is: ₹213.00. -
-15%
बंध आणि इतर कथा Bandh Ani Itar Katha
उमाकांत घाटे यांच्या कथांपैकी २० निवडक कथांचा संग्रह.
-
-15%
लिव्ह-इन रिलेशनशिप Live-In Relationship
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00. -
-15%
वेदांतील गोष्टी Vedantil Goshti
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00. -
-15%
श्री महाभारत कथा Shree Mahabharat Katha
Original price was: ₹400.00.₹340.00Current price is: ₹340.00. -
-15%