Showing all 7 results
-
-15%
कालापुढती चार पाउले (शंतनुराव किर्लोस्कर) Kalapudhti Chaar Paule
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00. -
-15%
जीवनसेतु Jeevansetu
इतिहाससंशोधक सेत् माधवराव पगडी यांच्या ‘जीवनाचा सेत्’ कसा बांधला गेला याचं दर्शन घडवणारं त्यांचं प्रेरक व मार्गदर्शक आत्मचरित्र.
-
-15%
तराळ अंतराळ Taral Antaral
दलितांचे कैवारी, दीपस्तंभ बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य पुढे नेणारे सामाजिक कार्यकर्ते, दलित साहित्यिक अशा बहुआयामी शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ हे आत्मचरित्र ही केवळ कैफियत नाही, वेदना नाही तर दलितत्त्वाचा इतिहास आहे.
-
-15%
भारूडातील वादळ चंदाताई Bharudatil Vadal Chandatai
संगीत नाटक अकादमी आणि राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या भारूडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास
-
-15%
माझी जन्मठेप Mazi Janmathep
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘माझी जन्मठेप’ ची ही संक्षिप्त आवृत्ती प्र. के. अत्रे यांनी संपादित केली आहे.
-
-15%
श्री समर्थ चरित्र Shri Samarth Charitra
सदाशिव आळतेकर यांनी चर्चात्मक वैचारिक चिंतन करून लिहिलेले समर्थ कार्याचे महत्त्व आणि सखोल चिकित्सा करणारे ‘श्री समर्थ चरित्र’
-
-15%
सी बी आय च्या अंतरंगात C B I Chya Antarangat
माजी सी बी आय संचालक जोगिंदर सिंग लिखित Inside C B I या मूळ इंग्रजी पुस्तकाचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी केलेला मराठी अनुवाद