Description
रसिक वाचकांच्या आणि नाट्याभ्यासकांच्या वाङ्मयीन जाणिवा समृद्ध करणारा हा ग्रंथ मराठी नाट्यविचारात समृद्ध भर घालणारा आहे. वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे समग्र साहित्य हा डॉ. द. दि. पुंडे यांच्या आयुष्यभराच्या चिंतनाचा विषय राहिला आहे.
Reviews
There are no reviews yet.