Showing 161–176 of 220 results
-
-15%वारी – Wari
Original price was: ₹350.00.₹297.50Current price is: ₹297.50.भगवद्तत्त्व नाकारणाऱ्या विचार आणि जीवनशैलीकडून भगवंताच्या अस्तित्वावर श्रद्धा निर्माण होणाऱ्या विश्र्वासाकडे होणारा नास्तिक अस्तिकतेचा प्रवास वारी या पहिल्याच कादंबरीतून वसुधा वैद्य यांनी मांडला आहे.
-
-15%वि. वा. शिरवाडकर नाट्यलेखन शोधाभ्यास – V. Va Shirwadkar Natyalekhan Shodhabhyas
Original price was: ₹350.00.₹297.50Current price is: ₹297.50.रसिक वाचकांच्या आणि नाट्याभ्यासकांच्या वाङ्मयीन जाणिवा समृद्ध करणारा हा ग्रंथ मराठी नाट्यविचारात समृद्ध भर घालणारा आहे. वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे समग्र साहित्य हा डॉ. द. दि. पुंडे यांच्या आयुष्यभराच्या चिंतनाचा विषय राहिला आहे.
-
-15%विकसित भारत २०४७ Vikasit Bharat 2047
Original price was: ₹400.00.₹340.00Current price is: ₹340.00.व्यक्ती, समाज व पर्यावरण या तिन्ही घटकांवर होणाऱ्या लाभहानीचा विचार करून आपला देश कशाप्रकारे विकसित केला पाहिजे, यासंबंधीचा मार्गदर्शक ठरणारा अभ्यास प्रस्तुत ग्रंथात मांडला आहे.
-
-15%विकासपर्व Vikasparva
Original price was: ₹500.00.₹425.00Current price is: ₹425.00.राष्ट्रीय विचारधारा या विषयावरील अनेक पैलूंवर लिहिलेल्या लेखांचे संकलन संपादन असणारे अभ्यासपूर्ण पुस्तक
-
-15%विच्छा माझी पुरी करा Vichha Mazi Puri Kara
Original price was: ₹150.00.₹127.50Current price is: ₹127.50. -
-15%विजयनगर कहाणी वैभवशाली साम्राज्याची Vijaynagar Kahani Vaibhavshali Samrajyachi
Original price was: ₹500.00.₹425.00Current price is: ₹425.00.इ. सन १३३६ ते १५६५ या सुमारे २५० वर्षांच्या देदिप्यमान उज्ज्वल इतिहासाची साक्ष देणारा देखणा तरलपट डोळ्यांपुढे उभा करणारी कादंबरी
-
-15%विजयनगर शैलीचे लेपाक्षी मंदिर Vijaynagar Shailiche Lepakshi Mandir
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00. -
-15%विजयनगर हृदयस्थ साम्राज्य Vijaynagar Hrudayastha Samrajya
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00. -
-15%विजयनगरचे शिल्पकाव्य Vijaynagarche Shilpakavya
Original price was: ₹350.00.₹297.50Current price is: ₹297.50. -
-15% -
-15%वीरधवल Veerdhaval
Original price was: ₹400.00.₹340.00Current price is: ₹340.00.नाथमाधवांच्या धारदार शैलीतील उत्कंठावर्धक कादंबरी..
-
-15%वीरांगना VEERANGANA
Original price was: ₹250.00.₹212.50Current price is: ₹212.50.पूर्व पाकिस्तान आणि १९७० नंतर बांग्लादेशमधल्या हिंदू जनतेवर वेळोवेळी झालेला आणि अजूनही होत असलेला अन्याय आणि अत्याचार यांच्या पार्श्र्वभूमीवरची, सत्यघटनांवर आधारित खळबळजनक आणि नाट्यमय कादंबरी.
-
-15%वेदांतील गोष्टी Vedantil Goshti
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00. -
-15%व्यक्तिरंग (मी पाहिलेले) Vyaktirang (Mi Pahilele)
Original price was: ₹350.00.₹297.50Current price is: ₹297.50. -
-15%शरीर विज्ञान योगाभ्यास Shareer Vidnyan Yogabhyas
Original price was: ₹350.00.₹297.50Current price is: ₹297.50. -
-15%