Showing 193–208 of 220 results
-
-15%संक्षिप्त ज्ञानेश्र्वरी Sankshipta Dnyaneshwari
Original price was: ₹350.00.₹297.50Current price is: ₹297.50. -
-15%सतत बदलणारा मेंदू Satat Badalnara Mendu
Original price was: ₹400.00.₹340.00Current price is: ₹340.00.मेंदूच्या उत्क्रांतीचा नवविचार शास्त्रीय परिभाषेतून मांडणारे माहितीपूर्ण पुस्तक. मेंदूची रचना, आणि मांडणी यांची सविस्तर माहिती रोचक पद्धतीनं डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे यांनी प्रस्तत पुस्तकातून सांगितली आहे. माणसाच्या मेंदूरचनेचे कुतूहल सर्वकाल आहेच. त्या कुतूहलातून निर्मिलेले ‘सतत बदलणारा मेंदू’ हे सहस्रबुद्धे यांचे पुस्तक अभ्यसनीय अन् वाचनीय आहे.
-
-15%सदानंद – Sadanand
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.माणसातल्या ‘माणूसपणाचा शोधघेणारी विक्रम भागवतांची ‘सदानंद’. अस्तित्ववादी मराठी कादंबरीला एक नवा विचार देणारी कादंबरी
-
-15% -
-15%समग्र काव्यवाहिनी Samagra Kavyavahini
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00.वाङ्मयेतिहासलेखक रा. श्री. जोग आणि ज्ञानपीठ पुरस्कृत कवी कुसुमाग्रज संपादित मराठी कवितेचा प्रवाह आणि प्रवास समजावून सांगणारा चार खंडात्मक संदर्भग्रंथ
-
-15%समग्र व्यक्तिमत्त्व विकास (गोंदवलेकर- गोळवलकर- विवेकानंद) Samagra Vyaktimatva Vikas
Original price was: ₹150.00.₹127.50Current price is: ₹127.50. -
-15% -
-15%संस्कृत प्रवेशः Sanskrut Pravesh
Original price was: ₹400.00.₹340.00Current price is: ₹340.00. -
-15% -
-15%संहिता Sanhita
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.विंदांच्या पाच काव्यसंग्रहातील निवडक कवितांचे ‘संहिता’ हे संपादन म्हणजे जणु काही काव्यमैफलच!
-
-15%सातपुड्याचे अश्रू Satpudyache Ashru
Original price was: ₹250.00.₹212.50Current price is: ₹212.50.भिल्लांची जीवनकहाणी सांगणारी ‘सातपुड्याचे अश्रू’ ही कादंबरी. जिचा देह चितेवर राख झाला त्या सोमी या भिल्लीणीची संघर्षकथा वाचकांना प्रेरित करते आणि मन हेलावूनही टाकते. सातपुड्यातल्या आदिवासींच्या संस्कृतीचं आरसपानी दर्शन घडवणारी ही कादंबरी आहे.
-
-15%सांध्य सूक्तांचा प्रवासी कवीवर्य ग्रेस यांच्या ५० कविता – Sandhya Suktancha Pravasi
Original price was: ₹150.00.₹127.50Current price is: ₹127.50. -
-15%सामाजिक समस्यांवर मानसशास्त्रीय संशोधन SAMAJIK SAMASYANVAR MANASSHASTRIYA SANSHODHAN
Original price was: ₹700.00.₹595.00Current price is: ₹595.00.मानसशास्त्राच्या विविध शाखांतर्गत वेगवेगळ्या क्षेत्रांतील, विविध वयाच्या आणि लिंगाच्या व्यक्तींच्या समस्या विचारात घेऊन त्यातील समस्यांवर केलेली संशोधने प्रस्तुत ग्रंथात मांडलेली आहेत.
-
-15%साम्बादित्य Sambaditya
Original price was: ₹500.00.₹425.00Current price is: ₹425.00.कोण हा सांब? श्रीकृष्णाचा पुत्र! सांब जरी नायक असला तरी श्रीकृष्ण, जाम्बवती, लक्ष्मणा यांच्या नजरेतून सांब ची रोमांचक जीवनगाथा.
-
-15%