Showing 49–64 of 210 results
-
-15%गारंबीचा बापू Garambicha Bapu
Original price was: ₹350.00.₹297.50Current price is: ₹297.50.सारे संकेत झुगारून बेफाम जगणारा, राधेवर बेभान प्रेम करणारा, ‘अफाट’ बापू.
-
-15% -
-15%गोकुली Gokuli
Original price was: ₹350.00.₹297.50Current price is: ₹297.50.राधा हे एक रहस्य आहे. या रहस्याचा अतिशय संवेदनशीलतेने घेतलेला वेध म्हणजे ‘गोकुली’ ही कादंबरी आहे. प्रफुल्लता जाधव यांनी राधेकडे राधाभाव, राधा रहस्य, राधा ही प्रेयसी अशा विविध अंगांनी पाहिलं आहे. कृष्णप्रिया राधेचं सांगोपांग दर्शन घडवणारी ही कादंबरी आहे.
-
-15%गोरटा हत्याकांड – Gorta Hatyakand
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.हैदराबाद मुक्तिसंग्रामातील जालियनवाला बाग म्हणजे ‘गोरटा हत्याकांड’. या गाजलेल्या ऐतिहासिक घटनेवर रोचक अशी ही ऐतिहासिक कादंबरी. ऐतिहासिक संदर्भ आणि ललित लेखन यांचा चांगला मेळ अर्चना देव यांनी ‘गोरटा हत्याकांड’ या ऐतिहासिक कादंबरीत घातला आहे.
-
-15%ग्रेसच्या कविता – उत्तरार्ध Gracechya Kavita – Uttarardha
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00. -
-15%ग्रेसच्या कविता – पूर्वार्ध Gracechya Kavita – Purvardha
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00. -
-15%चंद्रगुप्त मौर्य Chandragupta Maurya
Original price was: ₹400.00.₹340.00Current price is: ₹340.00.अनेक छोट्याछोट्या असंघटित राज्यांनी बनलेल्या भारताला एका सूत्रात बांधून एकसंध आणि अखंड भारताची स्थापना करणाऱ्या चंद्रगुप्त मौर्याचा गौरवशाली इतिहास.
-
-15% -
-15%चिमणरावाचे चिऱ्हाट Chimanravache Charhat
Original price was: ₹250.00.₹212.50Current price is: ₹212.50. -
-15%चोखोबांचा माळ CHOKOBANCHA MAAL
Original price was: ₹250.00.₹212.50Current price is: ₹212.50.भक्तिरसाने अगदी ओतप्रोत वाहणाऱ्या अक्षरगंगेचा परिसस्पर्श म्हणजे चोखोबांचा माळ ही कादंबरी
-
-15%चौथे चिमणराव Chouthe Chimanrao
Original price was: ₹150.00.₹127.50Current price is: ₹127.50. -
-15%छत्रपती राजाराम महाराज पत्रे – Chhatrapati Rajaram Maharaj Patre
Original price was: ₹500.00.₹425.00Current price is: ₹425.00.‘अस्सल पत्राचा एक चिटोरा देखील समस्त बखरींचे मत हाणून पाडण्यास पुरेसा असतो!’ – इतिहासाचार्य वि.का.राजवाडे. मराठ्यांच्या राज्याला पुनर्जीवित करणाऱ्या शिवपुत्र, दिल्लींद्रपदलिप्सवः ॥ श्री राजारामछत्रपती ॥ यांच्या स्मृतींस सादर अर्पण. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी इतिहासाला संशोधनात्मक अभ्यासाद्वारे वाचकांसमोर परखडपणे मांडणारा लेखक! प्रथमेश खामकर
-
-15%जनावरांचे आजार व उपचार Janawaranche Aajar Va Upchar
Original price was: ₹350.00.₹297.50Current price is: ₹297.50. -
-15%जपा मुलांचे डोळे Japa Mulanche Dole
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00. -
-15%जागतिक इतिहासाचे ओझरते दर्शन Jagtik Itihasache Ozarte Darshan
Original price was: ₹2,000.00.₹1,700.00Current price is: ₹1,700.00. -
-15%जागतिक नोबेल कवी JAGATIK NOBEL KAVI
Original price was: ₹500.00.₹425.00Current price is: ₹425.00.जागतिक नोबेल विजेत्या पंधरा कवींच्या कवितांचा मराठी अनुवाद.