Showing 81–96 of 230 results
-
-15%तपस्या Tapasya
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00.महारोग्यांच्या करुणामय जीवनाचं चलतचित्र दाखवणारी डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांची कादंबरी
-
-15%तराळ अंतराळ Taral Antaral
Original price was: ₹550.00.₹467.50Current price is: ₹467.50.दलितांचे कैवारी, दीपस्तंभ बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य पुढे नेणारे सामाजिक कार्यकर्ते, दलित साहित्यिक अशा बहुआयामी शंकरराव खरात यांचे ‘तराळ अंतराळ’ हे आत्मचरित्र ही केवळ कैफियत नाही, वेदना नाही तर दलितत्त्वाचा इतिहास आहे.
-
-15%तहान Tahan
Original price was: ₹350.00.₹297.50Current price is: ₹297.50.‘तहान’ कादंबरी ही शोकात्मिका आहे. पण ती फक्त एका माणसाची शोकांतिका नाही. ती ग्रामीण जीवनातील मूल्यांच्या पडझडीचे चित्र रेखाटते.
-
-15%तुंबाडचे खोत भाग १ Tumbadche Khot Part 1
Original price was: ₹750.00.₹637.50Current price is: ₹637.50.जगबुडीच्या काठी नांदलेल्या तुंबाडच्या खोतांची द्विखंडात्मक, रम्य, अद्भूत आणि उग्राभीषण कहाणी
-
-15%तुंबाडचे खोत भाग २ Tumbadche Khot Part 2
Original price was: ₹750.00.₹637.50Current price is: ₹637.50.जगबुडीच्या काठी नांदलेल्या तुंबाडच्या खोतांची द्विखंडात्मक, रम्य, अद्भूत आणि उग्राभीषण कहाणी
-
-15% -
-15% -
-15%द अल्टिमेट इन्व्हेस्टर The Ultimate Investor
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.भारतीय तत्त्वज्ञान आणि गुंतवणुकीचं तत्त्व यांच्या गुंफणीचं अद्भुत दर्शन घडवणारी कादंबरी
-
-15%दिवाकरांच्या नाट्यछटा Divakaranchya Natyachhata
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00. -
-15% -
-15% -
-15%नगरवधू आणि इतर कथा Nagarvadhu Ani Iter Katha
Original price was: ₹250.00.₹213.00Current price is: ₹213.00. -
-15%नाचू कीर्तनाचे रंगी Nachu Keertanache Rangi
Original price was: ₹500.00.₹425.00Current price is: ₹425.00.यादवकालापासून चालत आलेल्या कीर्तनपरंपरेचा चिकित्सक आलेख मांडणारा अभ्यासपूर्ण ग्रंथ. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त कीर्तनपरंपरेचा भावशोध असणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ.
-
-15%निबंधमालेतील तीन निबंध Nibandhmaletil Teen Nibandha
Original price was: ₹350.00.₹297.50Current price is: ₹297.50. -
-15%निसर्ग आणि माणूस Nisarga Ani Manus
Original price was: ₹175.00.₹148.75Current price is: ₹148.75. -
-15%न्यायनिष्ठ रामशास्त्री प्रभुणे Nyaynishta Ramshastri Prabhune
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00.आदर्श न्यायमूर्तींचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे रामशास्त्री प्रभुणे होत. त्यांचे सुरेख चित्रण प्रस्तुत कादंबरीतून रमाकांत देशपांडे यांनी केले आहे.