Showing 113–128 of 210 results
- 
     -15% -15%
- 
     -15% -15%मंत्रावेगळा MANTRAVEGLAOriginal price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00.नादान ठरलेल्या शेवटच्या बाजीराव पेशव्याचं वेगळंच दर्शन घडविणारी खळबळजनक कादंबरी 
- 
     -15% -15%मनस्विनी ManaswiniOriginal price was: ₹250.00.₹212.50Current price is: ₹212.50.इतिहासात गर्भरेखमी पैठणीत अबोल दुःखाचा धागा असूनही वीण घट्ट धरून ठेवणाऱ्या पेशवीणबाई श्रीमंत काशीबाई यांची कहाणी 
- 
     -15% -15%मनुस्मृती आहे तरी काय? Manusmruti Aahe Tari Kay?Original price was: ₹250.00.₹212.50Current price is: ₹212.50.
- 
     -15% -15%
- 
     -15% -15%मराठी वृत्तपत्रांचा इतिहास Marathi Vruttapatrancha ItihasOriginal price was: ₹1,500.00.₹1,275.00Current price is: ₹1,275.00.
- 
     -15% -15%मराठ्यांचा इतिहास (१/२/३) Marathyancha Itihas (1/2/3)Original price was: ₹2,000.00.₹1,700.00Current price is: ₹1,700.00.
- 
     -15% -15%महाक्षत्रिय – MAHAKSHATRIYAOriginal price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.कन्नड साहित्यक्षेत्रातील पं. नरसिंहशास्त्री देवुडु हे मोठे लेखक यांची ‘महाक्षत्रिय’ विजयालक्ष्मी रेवणकर यांनी अनुवादाच्या माध्यमातून मराठी वाचकांना उपलब्ध करून दिली आहे. भारतीय पुराणकथा आणि लेखकाची कल्पनाशक्ती यांची अजोड बांधणी असणारी कादंबरी 
- 
     -15% -15%महाराणी येसूबाई Maharani YesubaiOriginal price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.छत्रपती शिवाजी महाराजांची ज्येष्ठ सून, संभाजी महाराजांची महाराणी येसूबाई यांना सुमारे तीस वर्षे शत्रुच्या बंदीवासात जीवन कंठावे लागले. त्यांचे हे चरित्र अनेक भगिनींना कार्यकर्तृत्वाची प्रेरणा देईल. 
- 
     -15% -15%महाराष्ट्रातील आदिवासी जमाती Maharashtratil Aadiwasi JamatiOriginal price was: ₹400.00.₹340.00Current price is: ₹340.00.
- 
     New!-15% New!-15%माझा जीवन संघर्ष (नीरा आर्य) Maza Jeevan sangharsh (Neera Arya)Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00.
- 
     -15% -15%माझा मंदिरयोग Maza MandiryogOriginal price was: ₹160.00.₹136.00Current price is: ₹136.00.
- 
     -15% -15%माझी जन्मठेप Mazi JanmathepOriginal price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘माझी जन्मठेप’ ची ही संक्षिप्त आवृत्ती प्र. के. अत्रे यांनी संपादित केली आहे. 
- 
     -15% -15%मानसशास्त्र ManasshastraOriginal price was: ₹700.00.₹595.00Current price is: ₹595.00.म. न. पलसाने संपादित ‘मानसशास्त्र’ विषयावरील अभ्यासपूर्ण संदर्भग्रंथ. संदर्भसूची व संकल्पनासूची यांचे पाठबळ असलेला संग्राह्य ग्रंथ. 
- 
     -15% -15%
- 
     -15% -15%मालकाचं खातं Malkacha KhataOriginal price was: ₹450.00.₹382.50Current price is: ₹382.50.ही शेतमजुरांच्या कष्टी जीवनावरची प्रभावी कादंबरी आहे. मनाला भिडणारी व्यक्तिचित्रे, ग्रामीण बोलीचं सौंदर्य आणि शेतमजुरांच्या जीवनातील दाहकता चित्रित करणारी ही कादंबरी आहे. 
 
				