Showing 1–16 of 59 results
-
-15%
Satyacha Asud सत्याचा आसूड
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00. -
-15%
अर्धकौरव युयुत्सु – ARDHAKAURAV YUYUTSU
एकशे एकवा कौरव – अर्धकौरव. कारण धृतराष्ट्र आणि वैश्य दासी सुघडाचा पुत्र. दासीपुत्र, क्षत्ता.. सूत… किंवा शूद्र. ह्या शूद्र पण महारथी, महाबली, नीतिवान, धर्मनिष्ठ युयुत्सूची… उपेक्षित युयुत्सूची कहाणी… अर्धकौरव.
-
-15%
अष्टावक्र Ashtavakra
अद्वैत तत्त्वज्ञानाची ओळख रसाळ आणि ओघवत्या भाषेत करून देणारी ‘अष्टावक्र’ कादंबरी. विश्वनाथ राजपाठक यांनी महाभारतातील वनपर्वात आलेली अष्टावक्र कथा आजच्या वाचकांसाठी सहजसोप्या भाषेत्न सांगितली आहे.
-
-15%
एकाक्ष Ekaksha
कावळ्याचे भावविश्र्व, त्याला दशक्रियाविधीत प्राप्त महत्त्व; विनोदी खुमासदार शैलीत तरीही विषयाचा सखोल विचार करायला लावणारी, पकड न सोडणारी कादंबरी!!
-
-15%
-
-15%
गड आला पण सिंह गेला Gadh Aala Pan Sinha Gela
छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवलग स्नेही, उजवा हात, सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची ही कथा!
-
-15%
गारंबीचा बापू Garambicha Bapu
सारे संकेत झुगारून बेफाम जगणारा, राधेवर बेभान प्रेम करणारा, ‘अफाट’ बापू.
-
-15%
गोकुली Gokuli
राधा हे एक रहस्य आहे. या रहस्याचा अतिशय संवेदनशीलतेने घेतलेला वेध म्हणजे ‘गोकुली’ ही कादंबरी आहे. प्रफुल्लता जाधव यांनी राधेकडे राधाभाव, राधा रहस्य, राधा ही प्रेयसी अशा विविध अंगांनी पाहिलं आहे. कृष्णप्रिया राधेचं सांगोपांग दर्शन घडवणारी ही कादंबरी आहे.
-
-15%
गोरटा हत्याकांड – Gorta Hatyakand
हैदराबाद मुक्तिसंग्रामातील जालियनवाला बाग म्हणजे ‘गोरटा हत्याकांड’. या गाजलेल्या ऐतिहासिक घटनेवर रोचक अशी ही ऐतिहासिक कादंबरी. ऐतिहासिक संदर्भ आणि ललित लेखन यांचा चांगला मेळ अर्चना देव यांनी ‘गोरटा हत्याकांड’ या ऐतिहासिक कादंबरीत घातला आहे.
-
-15%
चंद्रगुप्त मौर्य Chandragupta Maurya
अनेक छोट्याछोट्या असंघटित राज्यांनी बनलेल्या भारताला एका सूत्रात बांधून एकसंध आणि अखंड भारताची स्थापना करणाऱ्या चंद्रगुप्त मौर्याचा गौरवशाली इतिहास.
-
-15%
चोखोबांचा माळ CHOKOBANCHA MAAL
भक्तिरसाने अगदी ओतप्रोत वाहणाऱ्या अक्षरगंगेचा परिसस्पर्श म्हणजे चोखोबांचा माळ ही कादंबरी
-
-15%
झुंज ZUNJ
शृंगार व वीररसानं ओतप्रोत भरलेली यशवंतराव होळकरांची शोकांतिका
-
-15%
झेप ZEP
जिवाची बाजी लावून बलाढ्य इंग्रजांशी झुंजणाऱ्या त्रिंबकजी डेंगळेंची चरितकथा
-
-15%
तनमनाच्या भोवऱ्यात Tanmanachya Bhovryat
Original price was: ₹300.00.₹255.00Current price is: ₹255.00. -
-15%
तपस्या Tapasya
महारोग्यांच्या करुणामय जीवनाचं चलतचित्र दाखवणारी डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांची कादंबरी
-
-15%
तहान Tahan
‘तहान’ कादंबरी ही शोकात्मिका आहे. पण ती फक्त एका माणसाची शोकांतिका नाही. ती ग्रामीण जीवनातील मूल्यांच्या पडझडीचे चित्र रेखाटते.