Showing 65–80 of 87 results
-
-15%वीरधवल Veerdhaval
Original price was: ₹400.00.₹340.00Current price is: ₹340.00.नाथमाधवांच्या धारदार शैलीतील उत्कंठावर्धक कादंबरी..
-
-15%वीरांगना VEERANGANA
Original price was: ₹250.00.₹212.50Current price is: ₹212.50.पूर्व पाकिस्तान आणि १९७० नंतर बांग्लादेशमधल्या हिंदू जनतेवर वेळोवेळी झालेला आणि अजूनही होत असलेला अन्याय आणि अत्याचार यांच्या पार्श्र्वभूमीवरची, सत्यघटनांवर आधारित खळबळजनक आणि नाट्यमय कादंबरी.
-
-15%शहेनशहा Shahenshah
Original price was: ₹700.00.₹595.00Current price is: ₹595.00.भारत सरकारनं उत्कृष्ट निर्मितीसाठी गौरवलेल्या शहेनशहा औरंगजेबाची ना. सं. इनामदारलिखित शोकात्मकथा
-
-15%शापिता – SHAPITA
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00.गंगानदीच्या सत्तीचौरा घाटावर झालेल्या हत्याकांडात्ूान वाचलेल्या मार्गारेट व्हीलरचं काय झालं? वाचा उदय जोशी लिखित शापिता मधून
-
-15%शिकस्त SHIKAST
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00.पार्वतीबाई पेशव्यांच्या आयुष्यात तोतया प्रकरणामुळे झालेली गूढतेची वलयं आणि त्यात अडकलेल्या पार्वतीबाईंची चातकी होरपळ… त्याची शोकांतिका ना. सं. इनामदार यांच्या प्रभावी प्रत्ययकारी शैलीतून
-
-15% -
-15%श्रीमंत आनंदीबाई पेशवे Shrimant Anandibai Peshve
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00.‘ध’ चा ‘मा’ केला नसतांनाही, बदनाम झालेली पेशवाईतील वादळज्योत
-
-15%श्रीमंत गोपिकाबाई पेशवे Shrimant Gopikabai Peshve
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00.जन्मपत्रिकेत अखंड सौभाग्ययोग असूनही नियतीच्या खेळामुळे जीवनात अभागी ठरलेल्या श्रीमंत पार्वतीबाई पेशवे यांची कथा.
-
-15%श्रीमंत पार्वतीबाई पेशवे SHRIMANT PARVATIBAI PESHVE
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00.जन्मपत्रिकेत अखंड सौभाग्ययोग असूनही नियतीच्या खेळामुळे जीवनात अभागी ठरलेल्या पार्वतीबाईंची कथा
-
-15%श्रीमंत रमाबाई पेशवे Shrimant Ramabai Peshve
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00. -
-15%श्रीमंत राधाबाई पेशवे Shrimant Radhabai Peshve
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00. -
-15% -
-15% -
-15%सदानंद – Sadanand
Original price was: ₹200.00.₹170.00Current price is: ₹170.00.माणसातल्या ‘माणूसपणाचा शोधघेणारी विक्रम भागवतांची ‘सदानंद’. अस्तित्ववादी मराठी कादंबरीला एक नवा विचार देणारी कादंबरी
-
-15% -
-15%सांज ये गोकुळी – Sanj Ye Gokuli
Original price was: ₹500.00.₹425.00Current price is: ₹425.00.