Showing 33–48 of 63 results
-
-15%मालकाचं खातं Malkacha Khata
Original price was: ₹450.00.₹382.50Current price is: ₹382.50.ही शेतमजुरांच्या कष्टी जीवनावरची प्रभावी कादंबरी आहे. मनाला भिडणारी व्यक्तिचित्रे, ग्रामीण बोलीचं सौंदर्य आणि शेतमजुरांच्या जीवनातील दाहकता चित्रित करणारी ही कादंबरी आहे.
-
-15% -
-15%मुंगी उडाली आकाशी Mungi Udali Aakashi
Original price was: ₹175.00.₹149.00Current price is: ₹149.00. -
-15% -
-15%यशोदा Yashoda
Original price was: ₹125.00.₹106.25Current price is: ₹106.25.यशोदेच्या सौंदर्यानं गारंबीला रसिक बनवलं पण तेच सौंदर्य तिच्यासाठी अभिशाप ठरलं!
-
-15%राऊ RAU
Original price was: ₹500.00.₹425.00Current price is: ₹425.00.पराक्रमी बाजीराव व स्वरुपसुंदर मस्तानी यांची विलक्षण गहिरी भावकथा
-
-15%राजशिरोमणी महाराजा सयाजीराव गायकवाड
Original price was: ₹350.00.₹297.50Current price is: ₹297.50. -
-15%राजाधिराज श्रीकृष्णदेवराय Rajadhiraj Shreekrushnadevrai
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00.साहिती-समरांगण-सार्वभौम राजा श्रीकृष्णदेवरायांच्या राज्याभिषेकापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंतचा आलेख म्हणजे हा ग्रंथ!
-
-15%राजेश्री RAJESHREE
Original price was: ₹700.00.₹595.00Current price is: ₹595.00.हे चरित्र नव्हे, शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचं नव्यानं आकलन घडविणारी कलाकृती आहे
-
-15%लोकराज्ञी Lokradni
Original price was: ₹700.00.₹595.00Current price is: ₹595.00.राजाचं हित स्वार्थ साधण्यात नसतं, तर ते प्रजेला सुखी करण्यात असतं. हा अहिल्याबाईंचा राजधर्म होता. म्हणूनच त्या लोकराज्ञी झाल्या.
-
-15%वारी – Wari
Original price was: ₹350.00.₹297.50Current price is: ₹297.50.भगवद्तत्त्व नाकारणाऱ्या विचार आणि जीवनशैलीकडून भगवंताच्या अस्तित्वावर श्रद्धा निर्माण होणाऱ्या विश्र्वासाकडे होणारा नास्तिक अस्तिकतेचा प्रवास वारी या पहिल्याच कादंबरीतून वसुधा वैद्य यांनी मांडला आहे.
-
-15%विजयनगर कहाणी वैभवशाली साम्राज्याची Vijaynagar Kahani Vaibhavshali Samrajyachi
Original price was: ₹500.00.₹425.00Current price is: ₹425.00.इ. सन १३३६ ते १५६५ या सुमारे २५० वर्षांच्या देदिप्यमान उज्ज्वल इतिहासाची साक्ष देणारा देखणा तरलपट डोळ्यांपुढे उभा करणारी कादंबरी
-
-15%वीरधवल Veerdhaval
Original price was: ₹400.00.₹340.00Current price is: ₹340.00.नाथमाधवांच्या धारदार शैलीतील उत्कंठावर्धक कादंबरी..
-
-15%वीरांगना VEERANGANA
Original price was: ₹250.00.₹212.50Current price is: ₹212.50.पूर्व पाकिस्तान आणि १९७० नंतर बांग्लादेशमधल्या हिंदू जनतेवर वेळोवेळी झालेला आणि अजूनही होत असलेला अन्याय आणि अत्याचार यांच्या पार्श्र्वभूमीवरची, सत्यघटनांवर आधारित खळबळजनक आणि नाट्यमय कादंबरी.
-
-15%शहेनशहा Shahenshah
Original price was: ₹700.00.₹595.00Current price is: ₹595.00.भारत सरकारनं उत्कृष्ट निर्मितीसाठी गौरवलेल्या शहेनशहा औरंगजेबाची ना. सं. इनामदारलिखित शोकात्मकथा
-
-15%शापिता – SHAPITA
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00.गंगानदीच्या सत्तीचौरा घाटावर झालेल्या हत्याकांडात्ूान वाचलेल्या मार्गारेट व्हीलरचं काय झालं? वाचा उदय जोशी लिखित शापिता मधून