Showing 49–59 of 59 results
-
-15%
श्रीमंत गोपिकाबाई पेशवे Shrimant Gopikabai Peshve
जन्मपत्रिकेत अखंड सौभाग्ययोग असूनही नियतीच्या खेळामुळे जीवनात अभागी ठरलेल्या श्रीमंत पार्वतीबाई पेशवे यांची कथा.
-
-15%
श्रीमंत पार्वतीबाई पेशवे SHRIMANT PARVATIBAI PESHVE
जन्मपत्रिकेत अखंड सौभाग्ययोग असूनही नियतीच्या खेळामुळे जीवनात अभागी ठरलेल्या पार्वतीबाईंची कथा
-
-15%
श्रीमंत रमाबाई पेशवे Shrimant Ramabai Peshve
Original price was: ₹600.00.₹510.00Current price is: ₹510.00. -
-15%
-
-15%
सदानंद – Sadanand
माणसातल्या ‘माणूसपणाचा शोधघेणारी विक्रम भागवतांची ‘सदानंद’. अस्तित्ववादी मराठी कादंबरीला एक नवा विचार देणारी कादंबरी
-
New!-15%
-
-15%
सातपुड्याचे अश्रू Satpudyache Ashru
भिल्लांची जीवनकहाणी सांगणारी ‘सातपुड्याचे अश्रू’ ही कादंबरी. जिचा देह चितेवर राख झाला त्या सोमी या भिल्लीणीची संघर्षकथा वाचकांना प्रेरित करते आणि मन हेलावूनही टाकते. सातपुड्यातल्या आदिवासींच्या संस्कृतीचं आरसपानी दर्शन घडवणारी ही कादंबरी आहे.
-
-15%
साम्बादित्य Sambaditya
कोण हा सांब? श्रीकृष्णाचा पुत्र! सांब जरी नायक असला तरी श्रीकृष्ण, जाम्बवती, लक्ष्मणा यांच्या नजरेतून सांब ची रोमांचक जीवनगाथा.
-
-15%
साळवानाची खोप Salvanachi Khop
लेखिकेने कोंबडीसारख्या पक्ष्याला साहित्याच्या रूपातून जगापुढे आणले. एक प्रकारे हे कोंबडीचं अल्पजीवन चरित्र होत.
-
-15%
सावल्या – Savlya
२०१७ चा ना. सी. फडके पुरस्कार मिळालेली प्रियांका कर्णिक यांची कादंबरी ‘मिहाना पब्लिकेशन्स’वर उपलब्ध. पुरुषी विकृत वासनेमुळे जीवन उद्ध्वस्त होणाऱ्या मुलीच्या मानसिकतेचं विदारक दर्शन घडवणारी कादंबरी.
-
-15%